Rig Ved 1.10.5
उक्थमिंद्राय शंस्यं वर्धनं पुरुनिष्षिधे ।
शक्रो यथा सुतेषु णो रारणत्सख्येषु च ॥
Translation:-
पुरू निष्षिधे - The destroyer of many enemies.
इंद्राय - For Indra.
वर्धनम् - To increase fame.
उक्थम् - Of hymns.
शंस्यम् - Must sing.
शक्रः - The able one(Indra).
यथा - Due to.
सुतेषु +च - For sons.
नः - Yours.
रारणत् - To speak in friendly manner.
सख्येषु- For friend.
Explanation:- This mantra advises us to sing those mantras that help in increasing the fame of Indradev who is the destroyer of our enemies. By singing his praises we will make him happy and he will always speak to us in friendly way.
#मराठी
ऋग्वेद १.१०.५
उक्थमिंद्राय शंस्यं वर्धनं पुरुनिष्षिधे ।
शक्रो यथा॑ सुतेषु णो रारणत्सख्येषु च ॥
भाषांतर :-
उक्थम् - स्त्रोतांचा.
शंस्यम् - गायन करणे.
वर्धनम् - यशाची वृद्धि करणारा.
पुरु निष्षिधे - असंख्य शत्रुंचा निवारण करणारा.
शक्रः - समर्थ इंद्र.
यथा - ज्याचा मुळे.
सुतेषु च - पुत्र मध्ये.
सख्येषु - मित्र मध्ये.
नः - आमचे.
रारणत् - मित्रताने केलेला संभाषण.
इंद्राय - इंद्रासाठी.
भावार्थ :-
ह्या मंत्राचा हे अभिप्राय आहे की शत्रुंचे विनाश करणारे इंद्रदेवांची यशाची वृद्धि करणारे स्त्रोतांच्या गायन अवश्य केले पाहिजे, कारण ह्याचा मुळे ते प्रसन्न होणार आणी आमच्या सोबत सर्वदा मैत्रीपूर्वक राहून ते आमच्याशी प्रेमपूर्वक बोलणार.
#हिंदी
ऋग्वेद १.१०.५
उक्थमिंद्राय शंस्यं वर्धनं पुरुनिष्षिधे ।
शक्रो यथा॑ सुतेषु णो रारणत्सख्येषु च ॥
अनुवाद :-
उक्थम् - स्त्रोतों का।
शंस्यम् - गायन करना।
वर्धनम् - यश बढाने वाला ।
पुरु+निष्षिधे - असंख्य शत्रुओं का निवारण करनेवाले ।
शक्रः - समर्थ इंद्र ।
यथा - जिससे ।
सुतेषु च - पुत्रों में।
नः - हमारे ।
रारणत्- भाषण कर सकें।
सख्येषु - मित्रों में ।
भावार्थ :-
इस मंत्र में यह कहा गया है कि शत्रुओं का नाश करनेवाले इंद्र के यश को बढाने वाले स्त्रोत अवश्य ही गाना चाहिए जिससे वह प्रसन्न होकर हमारे साथ सदा मैत्री करते हुए प्रेमपूर्वक बोलें।
https://twitter.com/Anshulspiritual/status/1179078532581994502?s=19
Comments