top of page

Rv 1.12.10

  • Writer: Anshul P
    Anshul P
  • May 1, 2020
  • 2 min read

Rigved 1.12.10


यो अग्नि देववीतये हविष्माँ॑ आविवासति ।

तस्मै पावक मृळय ॥


Translation : -


दीदिवःपावक - Oh the luminous and pure one.


अग्ने - Agnidev!


सः - you have been already blessed and bestowed with many qualities.


नः - For us.


इह - In this yagyakarma.


देवान् - Deities wishing to get offerings.


आ वह - Bring along.


च - And.


नः यज्ञम् - Our priests.


हविः - For offerings.


उप - Calling the deities closer.


Explanation: -


In this mantra Agni is referred as luminous and pure. Being known as the messenger of deities Agnidev is requested to bring along those deities who aspire the offerings.Yajmans then will say that our priests will bring the havi or offerings closer to these deities.



#मराठी


ऋग्वेद १.१२.९


यो अग्नि देववीतये हविष्माँ॑ आविवासति ।

तस्मै पावक मृळय ॥


भाषांतर : -


दीदिवः+पावक - हे देदीप्यमान आणी पवित्र करणारे.


अग्ने - हे अग्ने!


सः - पूर्वी पासून अभिमंत्रित आणी गुणयुक्त .


नः - आमच्यासाठी.


इह - ह्या यज्ञकर्मात.


देवान् - हवि ची कामना करणारे देवता.


आ वह - घेउन या.


च - अणखिन.


नः यज्ञम् - आमचे याज्ञिक.


हविः - हवि ला.


उप - त्या त्या देवतांचे निकट.


भावार्थ: - ह्या मंत्रात अग्निला देदीप्यमान आणी पवित्र करणारे म्हणून संबोधन केलेले आहे. ते देवतांचे दूत म्हणून ओळखले जातात ह्या कारणाने अग्निदेवांना हविची इच्छा ठेवणारे देवांना जवळ आणन्याची प्रार्थना केलेली आहे. आमचे याज्ञिक हवि त्यांचे जवळ नेण्याचे कार्य करतील हे पण स्पष्ट केलेला आहे.



#हिन्दी


ऋग्वेद १.१२.९


यो अग्नि देववीतये हविष्माँ॑ आविवासति ।

तस्मै पावक मृळय ॥


अनुवाद:-


दीदिवःपावक - हे देदीप्यमान और पवित्र करनेवाले ।


अग्ने - अग्निदेव!


सः - आप पूर्व से ही अभिमंत्रित और गुणसंपन्न हो।


नः - हम लोगो के लिए ।


इह - इस यज्ञकर्म में ।


देवान् - हवि की कामना वाले देव।


आ वह - ले आइए ।


च - और।


नः यज्ञम् - हमारे याज्ञिक।


हविः - हवि को।


उप - उन देवताओं को निकट बुलाइए ।


भावार्थ: -

इस मंत्र नें अग्नि को देदीप्यमान और पवित्र करनेवाले के रूप में संबोधित किया गया है।दोनों के दूत होने के कारण यह अग्निदेव देवों को हमारे पास लाने और हमारे याज्ञिक हवि को उनके पास पहुँचाने का कार्य करते हैं।




https://twitter.com/Anshulspiritual/status/1198996878815350784?s=19

 
 
 

Recent Posts

See All

Commentaires


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2020 by Ved @Layman language. Proudly created with Wix.com

bottom of page