top of page
Search
  • Writer's pictureAnshul P

RV 1.2.7

Rig Ved 1.2.7


मित्रं हुवे पूतदक्षं वरुणं च रिशादसं ।

धियं घृताचीं साधंता ॥


Translation:-


मित्रं - Surya Dev.


हुवे - To Call deities in order to give offerings in Yagya.


पूतदक्षं :-

A}पूत - Holy.

B}दक्षं - To be busy in one's work.


वरुणं - Varun Dev.


च - And.


रिशादसं - The one who eliminates violence.


धियं - Means Wisdom but here it means duty.


घृताचीं - The one who sprinkles water in form of Rain.


साधंता - The One completes the work.


Explanation:-

Surya dev is known to be full of Pure/Wisdom energy. And on the other hand Varun dev is known to be that deitie who eliminates violence from Yagya. Surya and Varun both are equally responsible for Rain hence we request you to come and bless us in this Yagya.


#मराठी


Rig Ved 1.2.7


मित्रं हुवे पूतदक्षं वरुणं च रिशादसं ।

धियं घृताचीं साधंता ॥


भावार्थ:-


मित्रं - सूर्य देव.


हुवे - देवतांना यज्ञाची आहुति देण्यासाठी बोलावने.


पूतदक्षं :-

A}पूत - पवित्र.

B}दक्षं -आप आपल्या कामात व्यस्त होणे.


वरुणं -वरूणदेव.


च -आणी.


रिशादसं - हिंसा संपवणारा.


धियं - म्हणजे बुद्धी पण इकडे याचा अर्थ कर्तव्य आहे.


घृताचीं - वर्षा घडवणारा.


साधंता -कार्य संपवणारा.




भाषांतर:-


सूर्यदेव पवित्र बल(शक्ति) हुन परिपूर्ण आहेत आणी वरूणदेव यज्ञाला हिंसा रहित ठेवतात. तुम्ही दोघे समान रूपाने वर्षासाठी जबाबदार आहात, म्हणुन दोघांना मी ह्या यज्ञाला येऊन पवित्र करण्या साठी आवाहन करतो.


#हिंदी


ऋग्वेद 1.2.7


मित्रं हुवे पूतदक्षं वरुणं च रिशादसं ।

धियं घृताचीं साधंता ॥


अनुवाद :-


मित्रं - सूर्य देव।


हुवे - इस यज्ञ कर्म में देने के लिए बुलाना।


पूतदक्षं :-

A}पूत - पवित्र।

B}दक्षं - किसी कार्य मे युक्त होना।


वरुणं - वरुण देव।


च - और।


रिशादसं - हिंसा का नाश करने वाला।


धियं - दिया मतलब बुद्धि पर यहाँ इसका अर्थ कर्म से हैं।


घृताचीं - पानी बरसाने वाले।


साधंता - पूरा कर देने वाले।


Explanation:-

सूर्य देव पवित्र बल से युक्त है और वरुण देव यज्ञ को हिंसा रहित रखते है।सूर्य और वरुण देव दोनो ही समान रूप से बरसात काराने वाले है इसलिए हे सूर्य और वरुण देव हुम् आपका आवाहन करते है।



https://twitter.com/Anshulspiritual/status/1063117390463074304?s=19

9 views0 comments

Recent Posts

See All
Post: Blog2_Post
bottom of page