Rig Ved 1.42.2
Pushadev means one who nurtures or takes care of us. He is the one who will protect us from all difficulties and impediments. He is requested to take us in his shelter and help us know our true self.
यो नः॑ पूषन्न॒घो वृको॑ दुः॒शेव॑ आ॒दिदे॑शति ।
अप॑ स्म॒ तं प॒थो ज॑हि ॥
Translation:
पूषन् - Pushadev!
यः - Which.
अघः - Attacker.
वृकः - The one grabbing our wealth.
दुःशेवः - Not conducive for service.
नः - We.
आदिदेशति - To order.
तम् - To him.
पथः - O n the path.
अप जहि स्म - To remove.
Explanation:Oh Pushadev! You keep us away from those people who want to rule over us and are Violent, those who gamble or those who rob.
Deep meaning: Pushadev means one who nurtures or takes care of us. He is the one who will protect us from all difficulties and impediments. He is requested to take us in his shelter and help us know our true self.
Inspired by Swami Anjani Nandan Dass
#मराठी
ऋग्वेद १•४२•२
यो नः॑ पूषन्न॒घो वृको॑ दुः॒शेव॑ आ॒दिदे॑शति ।
अप॑ स्म॒ तं प॒थो ज॑हि ॥
भाषान्तर :
पूषन् - पूषा देव!
यः - जे.
अघः - आक्रमणकारी.
वृकः - धनाचे अपहरण करणारे.
दुःशेवः - सेवेसाठी अयोग्य शत्रू.
नः - आम्ही.
आदिदेशति - आदेश दिले.
तम् - त्याला.
पथः - मार्गात.
अप जहि स्म - बाजू ला ठेवणे.
भावार्थ:हे पूषा देव! जे चोर आहेत, जे हिंसक आहेत जे द्यूत खेळतात आणि आमच्या वर शासन करण्यासाठी तत्पर आहेत त्यांना दूर ठेवा.
गूढार्थ:पूषा देव म्हणजे पोषण करणारा. जे आमचे पालक आहेत तेच आमचे रक्षण करतील आम्हास प्रत्येक अडचणी आणि विध्न बाधा पासून दूर ठेवतिल. आमच्या वर कृपेची दृष्टी ठेवतिल आणि आम्हाला आपल्या आश्रयाला घेतील त्यामुळे आम्हाला आमच्या ख-या स्वरूपाचे ज्ञान होइल.
#हिन्दी
ऋग्वेद १•४२•२
यो नः॑ पूषन्न॒घो वृको॑ दुः॒शेव॑ आ॒दिदे॑शति ।
अप॑ स्म॒ तं प॒थो ज॑हि ॥
अनुवाद:
पूषन् - पूषा देव!
यः - जो।
अघः - आक्रमण करने वाले।
वृकः - धन छीनने वाले।
दुःशेवः - अयोग्य शत्रु।
नः - हम।
आदिदेशति - आदेश देने पर।
तम् - उसको।
पथः - पथ पर।
अप जहि स्म - बाजू कर देना।
भावार्थ:हे पूषा देव! जो चोरी करते हैं, जो हिंसक हैं, जो जुआ खेलते हैं और जो हम पर शासन करना चाहते उन्हें हम से दूर रखिए।
गूढ़ार्थ:पूषादेव यानी हमारा पोषण करने वाला।जो पालनहार है वही हमारी रक्षा करे हमे हर कोप दृष्टि से दूर रखें हर विध्न बाधा से दूर रखें ।हम पर कृपा दृष्टि बरसाए हमें अपनी शरण में रखे और हमारे स्वरूप का ज्ञान कराए।
تعليقات