top of page

RV 1.5.2

  • Writer: Anshul P
    Anshul P
  • May 1, 2020
  • 1 min read

Rig Ved 1.5.2


पुरूतमं पुरूणामीशानं वार्याणां ।

इंद्रं सोमे सचा सुते ॥


Translation:-


पुरूतमं - Lots of enemy.


पुरूणामीशानं :-

A} पुरूणाम - From Many of them.

B} इशानं - Owner of Wealth

वार्याणां - Offerings given during the resolution of Yagya.

इंद्रं - Of Indra dev.


सोमे+सचा+सुते - Ohh Friends! During the time of extracting Somras.


Explanation:-


Ohh Devotees / Yajmaan Friends! I request you to please come together to chant and sing Hyms of Indra dev during the time of extracting Somras. Indra dev is that diety at Som Yagya who defeats all our enemy and is full of wealth.


#मराठी


ऋग्वेद १.५.२


पुरूतमं पुरूणामीशानं वार्याणां ।

इंद्रं सोमे सचा सुते ॥


भाषांतर :-


पुरूतमं - एका पेक्षा जास्त शत्रु .


पुरूणामीशानं :-

A}पुरूणाम - अनेकाकडुन.

B}इशानं - धनाचा स्वामी

वार्याणां - यज्ञाचे संकल्पा नंतर दिली जाणारी देणगी.

इंद्रं - इंद्रदेवाचा.


सोमे+सचा+सुते - हे मित्र!सोमरस काढण्याच्या वेळी.


भावार्थ :-


हे यजमान /मित्र मी आपल्याला विनंती करतो की आपण सर्व लोक एकत्र येउन सोमरस काढण्याचा वेळी इंद्रदेवांची स्तुती गान करू कारण की इंद्रदेव धन वैभवाने परिपूर्ण आहेत आणी ते शत्रुंशी आमचे रक्षण करतील किंवा त्यांचे नाश करतील.


#हिंदी


ऋग्वेद १.५.२


पुरूतमं पुरूणामीशानं वार्याणां ।

इंद्रं सोमे सचा सुते ॥


अनुवाद :-


पुरूतमं - अनेक शत्रुओं को।


पुरूणामीशानं :-

A}पुरूणाम - बहुतों के द्वारा।

B}इशानं - स्वामी।

वार्याणां - वरण संकल्प मे दी जाने वाली सामग्री।

इंद्रं - इंद्र देव.


सोमे+सचा+सुते - हे मित्र गण!सोमरस निचोड़ते समय।


भावार्थ :-


हे यजमान / मित्र आप कृपया करके सोमरस निचोड़ते वक्त सब संयुक्त रूप से इंद्र देव की स्तुति गान करे। इंद्रा देव सोम यज्ञ के दरमियान हमारे सभी शत्रुओं का विनाश करते है और वह धन वैभव के स्वामी है।



https://twitter.com/Anshulspiritual/status/1080495662217736192?s=19

 
 
 

Recent Posts

See All

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2020 by Ved @Layman language. Proudly created with Wix.com

bottom of page