Rig Ved 1.7.3
इंद्रो दीर्घाय चक्षस आ सूर्यं रोहयद्दिवि ।
वि गोभिरद्रिमैरयत् ॥
Translation:-
इंद्रो - This Indra.
दीर्घाय - mature /continuous.
चक्षसे - for the light.
दिवी - Dhyulok.
सूर्यम - For Suryadev.
आ+रोहयत - To place (by Surya)
गोभिः - By his sunrays.
अद्रिम - Mountain
वि +एेरयत - Giving inspiration to shine(by Indra)
गोभिः - Through sunrays(for water)
अद्रिम - For the clouds.
वि+ऐरयत - Inspiration.
Explanation:-
In this mantra "Indrim" and "Gobih" have two meanings. One is Indra and the other is Surya.As per Saayan rishi's explanation demon Vrutrasur had created havoc in this world which was had dark place. Indradev placed the sun in dhyulok, whose rays shone all over the universe. As a result all darkness was over, It looked as if Indra himself became Surya. Till today the sun shines on the mountains. He also inspires the clouds to rain in order to protect the living creatures of this world as he is the Surya. He is also known as the god of rains.
#मराठी
ऋग्वेद १.७.३
इंद्रो दीर्घाय चक्षस आ सूर्यं रोहयद्दिवि ।
वि गोभिरद्रिमैरयत् ॥
अर्थ:-
इंद्रो - इंद्रा ने.
दीर्घाय - परिपक्व /निरंतर.
चक्षसे - प्रकाशित करणे.
दिवी - द्युलोक.
सूर्यम - सूर्यदेवा साठी.
आ+रोहयत - स्थापित करणे(सूर्या ला).
गोभिः - आपल्या किरणांनी.
अद्रिम - डोंगर.
वि +एेरयत - प्रकाश पसरवून देण्याची प्रेरणा (इंद्रदेव कडून).
गोभिः - प्रकाश किरणातून(पाणी साठी).
अद्रिम - मेघांसाठी.
वि ऐरयत - प्रेरणा.
भावार्थ :-
ह्या मंत्राचा 'इंद्रिम' आणी 'गोभिः' हे दोन्ही शब्दांचे दोन अर्थ आहेत. एक इंद्र आणी दूसरा सूर्य. सायन ऋषींच्या अनुसार वत्रासुर नावाचा राक्षसाने या पृथ्वीला आक्रांत केले होते. सर्वत्र अंधकार पसरलेला होता.तेंव्हा इंद्रदेव ने सूर्याला द्युलोक मध्ये स्थापित केले.या सूर्याचा प्रकाश सर्वत्र पसरला आणि अंधार संपला. अशी प्रचीती झाली की सूर्यच इंद्रदेव आहे. ते सूर्य आज ही डोंगरात व इतर ठिकाणी प्रकाशित आहे. इंद्राची प्रेरणा हुन मेघ वर्षा करतात म्हणून जीवांचे पोषण होतो. इंद्रदेव वर्षाचे देवता म्हणून ओळखू जातात.
#हिंदी
ऋग्वेद १.७.३
इंद्रो दीर्घाय चक्षस आ सूर्यं रोहयद्दिवि ।
वि गोभिरद्रिमैरयत् ॥
इंद्र: - (इसी) इंद्र ने।
दीर्घाय - पौढ़ अथवा निरंतर
चक्षसे - प्रकाश के लिए।
दिवी - द्युलोक
सूर्यम - सुर्यदेव को।
आ+रोहयत - स्थापित किया(और इस सूर्य मे।
गोभिः - किरणों से।
अद्रिम - पर्वत।
वि +एेरयत - प्रकाशित होने के लिए प्राप्त किया।
गोभिः - किरणों से।
अद्रिम - मेघ को।
वि ऐरयत - प्रेरित किया है।
भावार्थ:-
इंद्र देव ने विश्व को प्रकाशित करने के महान उद्देश्य से सूर्य देव को उच्चाआकाश मे स्थापित किया, जिनने अपनी किरणों से पर्वत आदि समस्त विश्व को दर्शनानार्थ प्रेरित किया।
https://twitter.com/Anshulspiritual/status/1133782047535915009?s=19
コメント