Rig Ved 1.8.9
एवा हि ते विभूतय ऊतय इंद्र मावते ।
सद्यश्चित्संति दाशुषे ॥
Translation:-
एव हि - In this manner.
ते - Yours.
विभूतयः - Rich and majestic personalities.
ऊतयः- Provide security.
इंद्र - Oh! Indradev.
मावते - Like myself.
सद्यश्चित - Immediately.
दा॒शुषे - Devotees making offerings.
सन्ति - Present.
Explanation:-In this mantra the quality of large hearted ness is portrayed.The devotee worshipping Indradev are rewarded security immediately by him due to his benevolent(Generous) nature. Also the devotees are given an incentive to come near god and become rich and majestic personalities.
A lesson for devotees to be always generous.
#मराठी
ऋग्वेद १.८.९
एवा हि ते विभूतय ऊतय इंद्र मावते ।
सद्यश्चित्संति दाशुषे ॥
भाषांतर :-
एवा हि- ह्या प्रकारे.
ते - आपला.
विभूतयः - विभूती किंवा ऐशवर्य.
ऊतयः - संरक्षण रूपाने.
इंद्र - हे इंद्रदेव.
मावते - माझ्या सारखे.
सद्यश्चित - त्वरित
दा॒शुषे - हवि प्रदान करणाऱ्या यजमानाला.
सन्ति-आहे.
भावार्थ :-
ह्या मंत्रात आपल्या अस सांगितलेला आहे की यजमानांवर इंद्र देव फार उदार आहेत. यजमानांनी पाठवलेली हविच्या ऐवजी इंद्रदेव त्यांना सुरक्षा, धन आणी ऐश्वर्य प्रदान करून आपल्या जवळ करतात.
थोडक्यात् आपल्याला इंद्रदेव सारखा वागणुक करायची असते.
#हिंदी
ऋग्वेद १.८.९
एवा हि ते विभूतय ऊतय इंद्र मावते ।
सद्यश्चित्संति दाशुषे ॥
एवा हि- इस प्रकार से।
ते - आपकी।
विभूतयः - विॆभूतियां।
ऊतयः - संरक्षण रूप।
इंद्र - हे इंद्रदेव!
मावते - मुझ जैसे।
सद्यश्चित - तत्काल ही।
दा॒शुषे - हवि प्रदान करनेवाले यजमानों के लिए ।
सन्ति-हैं।
भावार्थ :-
इंद्रदेव बहुत उदार हैं।उनके प्रति हवि के माध्यम से उनकी उपासना करनेवालों को सुरक्षा, धन और ऐश्वर्य से अपने और करीब लाते है।
दूसरे शब्दों में भक्तों को अपने आराध्य की तरह उदार बनना चाहिए।
https://twitter.com/Anshulspiritual/status/1161332005751029760?s=19
Comments