Rig Ved 1.3.3
दस्रा युवाकवः सुता नासत्या वृक्तबर्हिषः ।
आ यातं रुद्रवर्तनी ॥
Translation:-
दस्रा - Ashwini Kumars deities or One who destroys the evil and Illness.
युवाकवः - Mix with Milk and Water.
सुता - The Somras smashed and kept it for you.
नास॑त्या - One who always with Truth.
वृ॒क्तब॑र्हिषः - Sharp particles of grass / crop.
आ + यातं- Please Come.
रुद्रवर्तनी - One who defeats the evil.
Or make the Evil cry.
Explanations:-
Ohh Ashwini kumar dev you are the one who make the enemy cry or defeats the enemy. You always follow the truth and right path. Hence Ohh Ashwini kumars the creator of all Medicines please come at this Yagya and have the Somras which is mixed with milkand water. That Somras has filtered and have ensured that its without the sharp particles of grass/crop/dust.
#मराठी
ऋग्वेद १.३.३
दस्रा युवाकवः सुता नासत्या वृक्तबर्हिषः ।
आ यातं रुद्रवर्तनी ॥
भाषांतर:-
दस्रा - अश्विनी कुमार देव किंवा शत्रु /रोग चे संघार करणारा.
युवाकवः - दूध आणी पाणी चा मिश्रण.
सुता - सोमरस तुमच्या साठी ठेवलेला आहे.
नास॑त्या - सत्य चा मार्ग.
वृ॒क्तब॑र्हिषः - चुभणारा घास.
आ + यातं- कृपया इथे या.
रुद्रवर्तनी - शत्रु चा संघार करणारा किंवा शत्रु ला रडवणारा.
स्पष्टीकरण:-
हे अश्विनी देव तुम्ही शत्रु चा संघार करणारा आहत. तुम्ही सत्य चा मार्ग पालतात. माझी विनंती आहे की तुम्ही इथे येऊन सोमरस चा पान करा. या सोमरस मध्ये दूध आणि जल मिश्रित आहेत. याचा मध्ये कोणत्याही प्रकार चा घाण किंवा चुभणारा घास नाही आहेत.
#मराठी
ऋग्वेद १.३.३
दस्रा युवाकवः सुता नासत्या वृक्तबर्हिषः ।
आ यातं रुद्रवर्तनी ॥
भाषांतर:-
दस्रा - अश्विनी कुमार देव किंवा शत्रु /रोग चे संघार करणारा.
युवाकवः - दूध आणी पाणी चा मिश्रण.
सुता - सोमरस तुमच्या साठी ठेवलेला आहे.
नास॑त्या - सत्य चा मार्ग.
वृ॒क्तब॑र्हिषः - चुभणारा घास.
आ + यातं- कृपया इथे या.
रुद्रवर्तनी - शत्रु चा संघार करणारा किंवा शत्रु ला रडवणारा.
स्पष्टीकरण:-
हे अश्विनी देव तुम्ही शत्रु चा संघार करणारा आसे प्रसिद्ध आहात. तुम्ही सत्य चा मार्ग पालतात. माझी विनंती आहे की तुम्ही इथे येऊन सोमरस चा पान करा. या सोमरस मध्ये दूध आणि जल मिश्रित आहेत. सोमरस मध्ये कोणत्याही प्रकार चा घाण किंवा चुभणारा घास नाही आहेत.
#हिंदी
ऋग्वेद १.३.३
दस्रा युवाकवः सुता नासत्या वृक्तबर्हिषः ।
आ यातं रुद्रवर्तनी ॥
अनुवाद:-
दस्रा - अश्विनी कुमार देव या शत्रु /रोग के संघार करने वाले।
युवाकवः - दूध और जल का मिश्रण.
सुता - निचोड़ा हुवा सोमरस।
नास॑त्या - सत्य का पालन करना.
वृ॒क्तब॑र्हिषः - नुकीला तिनका।
आ + यातं- कृपया आइये।
रुद्रवर्तनी - शत्रु को रुलाने वाला या शत्रु का संघार करने वाला।
स्पष्टीकरण:-
हे अश्विनी देव आप शत्रु को रुलाने वाले और शत्रु का संघार करने वाले देव है। आप हमेशा सत्य के मार्ग का पालन करने वाले है। इसलिए हे अश्विनी कुमारों कृपया करके इस यज्ञ स्थल पर आइये और सोमरस का पान कीजिये जो दूध और जल से मिश्रित है और नुकीला तिनको से भी रहित है।
https://twitter.com/Anshulspiritual/status/1065181732402577408?s=19
Comments